नवी दिल्ली येथे 31 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 वाजता केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते गणरायाची आरती करण्यात आली. गणपती बाप्पाच्या आराधनेतून सदैव ऊर्जा, श्रद्धा आणि सकारात्मकता लाभते.विघ्नहर्त्या गणरायाकडे देशाच्या प्रगतीसाठी, समाजाच्या कल्याणासाठी आणि जनतेच्या सुख-समृद्धीसाठी केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी प्रार्थना करीत आहे. यावेळी पदाधिकारी उपस्थित होते.