येवला तालुक्यातील विखरणी येथे कुठे गेली होती या कारणावरून गरम पाणी हातावर टाकल्याने हाताला दुखापत झाल्याने यासंदर्भात शमीना दरवेशी यांच्या तक्रारीवरून दादाभाई दरवेशी यांच्या विरोधात येवला तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे संबंधित गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार ढाकणे करीत आहे