Download Now Banner

This browser does not support the video element.

चंद्रपूर: राजुरा गोविंदपुर महामार्गावर पुन्हा झाला दुसरा अपघात

Chandrapur, Chandrapur | Aug 29, 2025
चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा गोविंदपुर मार्गावर रात्रिच्या सुमारास दुसरा अपघात झालेला आहे दुपारी 4 च्या सुमारास झालेल्या अपघातात सहा लोकांचा मृत्यू झाला सदर घटना ताजी असतानाच रात्री पुन्हा दुसरा अपघात झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र रोष पसरला आहे
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us