पोलीस स्टेशन एमआयडीसी बुटीबोरी येथे एक महिला ही तिच्या अल्पवयीन मुलाला घेऊन बेपत्ता असल्याची तक्रार प्राप्त झाली होती याप्रकरणी पोलिसांनी तांत्रिक माध्यमाच्या सहाय्याने तपास करत असताना तीस वर्षीय महिला व तिचा बारा वर्षीय मुलगा हा रामकृष्ण नगर येथे असल्याची माहिती प्राप्त झाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे एमआयडीसी बुटीबोरी पोलिसांनी तेथे जाऊन त्यांना सुखरूप रेस्क्यू केले.