Download Now Banner

This browser does not support the video element.

धरणगाव: सन्मित्र कॉलनीतील तरूणाची नैराश्याखाली धावत्या रेल्वेसमोर केली आत्महत्या; निंभोरा पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद

Dharangaon, Jalgaon | Aug 25, 2025
जळगाव शहरातील सन्मित्र कॉलनी येथील तरुणाने नैराश्याखाली आल्याने धावत्या रेल्वेखाली स्वतःला झोकून देत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शनिवारी २३ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ६ वाजता घडली. याप्रकरणी रविवारी २४ ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजता निंभोरा पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us