8 ऑक्टोंबर ला रात्री 7 वाजता मिळालेल्या माहितीनुसार,गुन्हे शाखा युनिट पाचच्या पथकाने मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलीस ठाणे कपिल नगर हद्दीतील कामगार नगर येथे उभ्या चार चाकी वाहनावर छापा मार कार्यवाही करून मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित तंबाखू जप्त केला आहे. तसेच तेथे अटक केलेल्या आरोपीच्या सांगण्यावरून प्रतिबंधित तंबाखूच्या कारखान्यावरील छापा टाकण्यात आला. मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित गुटखा व सुगंधित तंबाखू जप्त करण्यात आला. याप्रकरणी आरोपीविरुद्ध कपिल नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण