गणेशात्सव २०२५ च्या पार्श्वभूमीवर शहरात मोठ्या प्रमाणात पोलीस ताफा तैनात करण्यात आला असून, कोणताही अनर्थ टाळण्यासाठी पोलीस प्रत्येक परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. याचदरम्यान, पोलिसांनी केलेल्या एका कारवाईत अवैधरित्या गॅस चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे.