भारताचा माजी क्रिकेटर सचिन तेंडुलकर यांनी आज सहकुंटुंब लालबागच्या राजाच्या चरणी पोहोचला. यावेळी त्याच्या सोबत पत्नी अंजली, मुलगा अर्जुन, मुलगी सारा आणि त्यांचे काही मित्र उपस्थित होते.सचिन जवळपास दरवर्षी गणेशोत्सवाच्या काळात लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पोहोचतो. यंदाही त्याने लालबागच्या राजाकडून आशीर्वाद घेतले.