Install App
abdviraj17
This browser does not support the video element.
आजरा: शेळप येथे माजी खासदार राजू शेट्टी यांच्या उपस्थितीत शेतकऱ्यांची शक्तीपीठ विरोधी बैठक
Ajra, Kolhapur | Jul 15, 2025
आजरा तालुक्यातील शेळप येथे माजी खा. राजू शेट्टी यांच्या उपस्थितीत आज मंगळवार दिनांक 15 जुलैला शक्तीपीठ महामार्ग विरोधी बैठक झाली . यावेळी एक इंच ही जमीन न देण्याचा शेतकऱ्यांचा निर्धार शेतकऱ्यांनी केला. बैठकीची माहिती सायंकाळी चार वाजता देण्यात आली.
Share
Read More News
T & C
Privacy Policy
Contact Us
Your browser does not support JavaScript!