भव्य रक्तदान शिबिर उत्साहात पार अंबड : कै. साहेबराव अण्णा खरात यांच्या 73 व्या जयंतीनिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. हे तिसरे रक्तदान शिबिर आज दिनांक 1 सप्टेंबर 2025 रोजी अंबड शहरातील मुख्य बाजारपेठेतील रणवीर फिटनेस झोन, पारिजात फॅशन जवळ, जालना-बीड रोड येथे यशस्वीरित्या पार पडले. या शिबिराचे आयोजन रवींद्र साहेबराव खरात (अध्यक्ष, राजधर्म शिक्षण प्रसारक मंडळ अंबड, प्रदेश संघटक आखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद, महाराष्ट्र राज्य, जिल्हा सरचिटणीस राष्ट्रवादी काँग