सातारा मुख्यालयातील गणपतीचे आज लेझीम पथक, वाद्यासह अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर वैशाली कडूकर यांनी विसर्जन केले, पोलीस मुख्यालयातील गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीला, आज शुक्रवार दिनांक 5 सप्टेंबर रोजी, सायंकाळी पाच वाजता सुरुवात झाली, यामध्ये मोठ्या प्रमाणात पोलिसांनी पारंपारिक वेशभूषा करून, फेटा घालून, मिरवणुकीत सामील झाले होते, तर या मिरवणुकीमध्ये पोलिसांनी लेझीम खेळत, गणरायाला निरोप दिला, या लेझीम मध्ये स्वतः आपण पोलीस अधीक्षक डॉक्टर वैशाली कडूकर यांनीही भाग घेतला होता.