महायुती सरकारला झोपेतून जागे करण्यासाठी शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने रस्ता रोको आंदोलन..!! प्रमुख मागण्या - १.ओला दुष्काळ जाहीर करा २.शेतकऱ्यांची संपुर्ण कर्जमाफी करा ३.हेक्टरी ५०००० हजार रूपये अनुदान जाहीर करा. बुधवार दि.८ ऑक्टोंबर २०२५ वेळ दु.०१:०० वाजता ...