दि. 19 ऑगस्टपासून आपल्या विविध मागण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरु असलेल्या बेमुदत काम बंद आंदोलनाला मनसेचे माजी जिल्हाध्यक्ष मनिष डांगे यांनी दि. 03 सप्टेंबर रोजी भेट देवून पाठींबा दिला असून, शासनाने सदर आंदोलनाची दखल घेवून तोडगा काढण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले आहे.