गुन्हे शाखा युनिट पाचचे पोलीस निरीक्षक संदीप बुवा यांनी 22 ऑगस्ट ला दुपारी 4 वाजून 30 मिनिटांनी दिलेल्या माहितीनुसार, मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने छापा मार कार्यवाही करून घरी दारूच्या साठा करून ठेवणाऱ्या आरोपीला ताब्यात घेतले. आरोपीच्या घरून मोठ्या प्रमाणात देशी दारूचा स्टॉक जप्त करण्यात आला आहे. आरोपीला पुढील कारवाईसाठी पारडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.