आज दिनांक 31 जुलै 2025 वेळ सकाळी दहा वाजून वीस मिनिटांच्या सुमारास शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली असून आज मुंबईतील विशेष न्यायालयामध्ये मालेगाव बॉम्बस्फोटाचा निकाल लागण्याची शक्यता असून यामध्ये अनेक नाव गुंतले असल्याने आमचेही या निकालाकडे लक्ष आहे अशी प्रतिक्रिया दिली.