यवतमाळ शहरातील इंदिरा नगर चौक भोस रोड येथे दिनांक 22 ऑगस्ट रोजी कुणाल वहिकर यांनी उभी केलेली दुचाकी क्रमांक एमएच 29 - झेड 0945 किंमत 40 हजाराची अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना घडली आहे.सदर प्रकरणी अवधुतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.