मिरज तालुक्यातील एरंडोली येथे भोंदू बाबा कडून दांपत्याची चाळीस हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार घडला असून महिलेचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना घडली आहे याबाबत शरद विठोबा हाक्के राहणार एरंडोली तालुका मिरज यांनी याबाबतची फिर्याद मिरज ग्रामीण पोलिसात दिली आहे याबाबत अधिक माहिती अशी की दिनांक 31 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास अज्ञात भोंदू बाबा या दाम्पत्याकडे येऊन तुम्हास मूल होण्याचे औषध देतो असे सांगून दाम्पत्यांना देव्हाऱ्याच्या खोलीत नेऊन तिथे बसून महिलेचे