जालना शहर वाहतूक शाखेची कारवाई ; अल्पवयीन वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई, पालकांना बोलावून पोलीसांनी दिली समज,पुढच्या वेळेस होणार कडक कारवाई जालना शहर वाहतूक पोलिसांनी अल्पवयीन मुलांकडून दुचाकी चालवण्याविरोधात विशेष मोहिम हाती घेतली असून, दि.10 बुधवारी सकाळी दहा वा. पासून शहरातील विविध मुख्य मार्गांवर कारवाई करत 30 अल्पवयीन दुचाकीस्वारांना पकडण्यात आले असून दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. वाहन चालवणारी सर्व मुलं 18 वर्षाखालील वयोगटातील अ