Install App
qasimshaikh555
This browser does not support the video element.
बुलढाणा: आ.संजय गायकवाड यांच्यावर विश्वास ठेवून मातोश्री जनसंपर्क कार्यालयात असंख्य मुस्लिम युवकांचा शिवसेनेत प्रवेश
Buldana, Buldhana | Sep 9, 2025
बुलढाणा शहरातील उ.बा.ठा गटातील तसेच काँग्रेसमधील असंख्य मुस्लिम युवकांनी आज 9 सप्टेंबर रोजी दुपारी 1 वाजेच्या सुमारास आ.संजय गायकवाड यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन मातोश्री जनसंपर्क कार्यालयात आयोजित कार्यक्रमात शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला.
Share
Read More News
T & C
Privacy Policy
Contact Us
Your browser does not support JavaScript!