आज दिनांक 2/09/2025 रोजी सकाळी 9 वाजता अरूणावती प्रकल्पाची पूर्ण भरली असून जलाशय साठा 100 % झाला आहे. त्यामुळे धरणाच्या सुरक्षेच्या दृष्टीने मंजूर जलाशय प्रचलन सुची प्रमाणे पाणी साठा नियंत्रन ठेवण्यासाठी संभाव्य येवा नुसार आज सकाळी 9 वाजता अरुणावती प्रकल्पाचे 11 वक्रद्वार 50 से.मी. ने उघडण्यात येणार आहे तसेच भविष्यात पाण्याचा येव्या नुसार कमी/जास्त करण्यात येईल . तरी नदी काठच्या गावातील नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी तसेच नदी पात्र ओलांडू नये. याबाबत आपल्या स्तरावरून सतर्क करण्