26 ऑगस्ट ला रात्री साडेसात वाजता मिळालेल्या माहितीनुसार पोलीस ठाणे हुडकेश्वर अंतर्गत येणाऱ्या जय अंबे नगर येथे राहणारा कुख्यात आरोपी सोहम सावरकर विरोधात गंभीर प्रकारचे गुन्हे दाखल आहे कार्यवाही करून देखील त्याच्या कृत्यात सुधारणा झाली नसल्यामुळे आरोपीला पोलीस उपायुक्त परिमंडळ क्रमांक चार यांनी नागपूर शहर व ग्रामीण हद्दीतून दोन वर्षासाठी हद्दपार करून आरोपीला अमरावती येथे त्याच्या नातेवाईकाकडे सोडण्यात आले आहे.