मुलीसोबत बोलत असल्याच्या कारणावरून मिरजेत पंधरा वर्षे वयाच्या शाळकरी मुलास बेदम मारहाण करण्यात आली. या प्रकारणी 11 जणांविरुद्ध दलित अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दहावीत शिकणाऱ्या आर्यन विशाल आठवले, वय १५ , रा. दत्त कॉलनी, सुभाषनगर रोड, मिरज यास दि. 8 रोजी रात्री ऑक्सीजन पार्क येथे अमित जगदाळे यानी बोलवून घेतले. माझ्या मुलीसोबत का बोलतोस,असा असा जाब विचारत आर्यन यास जातीवाचक शिवीगाळ करून जगदाळे कुटुंबीयांनी बेदम मारहाण केल्याची तक्रार आहे. यावे