कौटुंबिक वादातून चुलत्याने पुतण्यावर प्राणघातक हल्ला केला. ही घटना सोमवारी (दि. 1) सकाळी निगडी येथील ग्लोबल अँड गुरुदत्त पे अँड पार्किंग समोर घडली. याप्रकरणी महेश ज्ञानोबा काळभोर (35, रा.समर्थनगर, निगडी, पुणे) यांनी देहूरोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.