सार्वजनिक ग्रंथालय कर्मचारी विकास परिषदेचे जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले यावेळी निलेश तट्टे यांनी यासंदर्भात माहिती जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये दिली यावेळी अन्य पदाधिकाऱ्यांनी माध्यमांना माहिती दिलीजिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई मंत्री उच्च तंत्र शिक्षण महाराष्ट्र राज्य मुंबई मंत्री आरोग्य कुटुंब कल्याण महाराष्ट्र राज्य मुंबई सचिव उच्च तंत्र शिक्षण विभाग महाराष्ट्र राज्य उपसचिव उच्च तंत्र शिक्षण विभाग महाराष्ट्र राज्य यांनाही निवेदन सादर केली.