राष्ट्रीय ड्रायव्हर दिन म्हणून आज सर्वत्र साजरा केला जातो याच अनुषंगाने सालेकसा तालुक्यातील संघर्ष वाहन चालक मालक संघटना तालुका सालेकसाच्या वतीने तालुक्यात विविध ठिकाणी ड्रायव्हर दिन साजरा करण्यात आला ड्रायव्हर दिनाचे औचित्य साधून शासकीय वाहनचालक एसटी महामंडळ नगरपंचायतचे वाहन चालक ऑटो ड्रायव्हर 108 चे चालक 102 चे चालक ट्रक ड्रायव्हर व वरिष्ठ ड्रायव्हर यांच्या संघर्ष वाहन चालक मालक संघटना तालुका सालेकसाने त्यांच्या जवळ जाऊन त्यांचा सत्कार केला उपस्थित सर्व चालक बांधवांना राष्ट्र