वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर पंकज भाई यांनी आज कृषी उत्पन्न बाजार समितीला आज वर्धा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीला भेट देऊन तेथील कामकाजाची सविस्तर पाहणी केली. शेतकरी बांधवांशी, व्यापाऱ्यांशी तसेच अधिकारी वर्गाशी मनमोकळा संवाद साधून त्यांच्या अडचणी, अपेक्षा आणि अनुभव जाणून घेतले. मालाच्या खरेदी-विक्रीची प्रक्रिया, लिलाव पद्धती, साठवणुकीची व्यवस्था यांचा प्रत्यक्ष आढावा घे