ईद-ए-मिलाद निमित्ताने नांदुरा शहरातील आठवडी बाजारात मुस्लिम बांधवांच्या वतीने लोक वर्गणी करून रस्त्यावर पडलेले मोठमोठे खड्डे बुजवण्यात आले. या रस्त्यावर याआधी मुरून टाकण्याच्या नावाखाली चक्क पिवळी माती टाकण्यात आली होती त्यामुळे येथील रहिवाशी असलेल्या नागरिकांच्या घरात पावसाचे पाणी जात असल्याने नागरिक त्रस्त झाले होते. म्हणून आज 5 सप्टेंबर रोजी सायंकाळी सात वाजता ईद-ए-मिलाद निमित्ताने लोकवर्गणीतून रस्त्यावर पडलेले मोठमोठे खड्डे बुजवण्यात आले.मात्र नगर परिषदेचे याकडे सपशेल दुर्लक्ष असल्