दिनांक 9/8/25 रोजी दर महिन्याच्या नऊ तारखेला प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियाना अंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र नेरी येथे स्त्री रोग तज्ञ डॉक्टर जागृती पाटील मॅडम यांच्यामार्फत एकूण बारा गरोदर मातेची तपासणी करण्यात आली मातांना स्तनपान बद्दल माहिती देऊन गरोदर मातेची समस्या चे निराकरण करण्यात आले यावेळेस वैद्यकीय अधिकारी कोमल देसले मॅडम व जिल्हा परिषद आरोग्य विभाग येथून भेट देण्यासाठी आलेले डी एल एस श्री राजेश कुमावत व गटप्रवर्तक आणि आशा स्वयंसेविका उपस्थित होत्या