बिहार राज्याच्या निवडणुकीच्या मुद्यावरून समाजात विष पेरून मातृशक्तिचा अपमान करणाऱ्या काँग्रेस पक्षाचा भाजपा जिल्हा गडचिरोलीच्या वतीने भाजपा महिला आघाडीच्या जिल्हा अध्यक्ष माजी नगराध्यक्ष सौ. योगिताताई प्रमोद पिपरे यांच्या नेतृत्वात इंदिरागांधी चौकात काँग्रेस पक्षाचा जाहीर निषेध करण्यात आला.