'ऑपरेशन सिंदूर'मध्ये शौर्य गाजवणाऱ्या भारतीय सैनिकांच्या सन्मानार्थ तुळजापूर येथे भव्य तिरंगा काढण्यात आली या रॅलीला सुरुवात आज दिनांक 16 मे रोजी सहा वाजता करण्यात आली होती, या रॅलीमध्ये आमदार राणा पाटील यांच्यासह भाजपचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.