जरीपटका पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण क्षीरसागर यांनी 26 ऑगस्टला दुपारी 4 वाजता दिलेल्या माहितीनुसार, घरफोडी करणाऱ्या दोन आरोपींना जरीपटका पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींकडून चोरीचे दागिने व इतर साहित्य देखील जप्त करण्यात आले आहे. आरोपींविरुद्ध किल्ल्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहे. याबद्दलची अधिक माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण क्षीरसागर यांनी दिली आहे