मराठा आरक्षणाला खासदार डॉ. कल्याण काळे यांचा पाठींबा.. आज दिनांक 29 शुक्रवार रोजी दुपारी तीन वाजता प्रसिद्धी पत्रद्वारे मिळालेल्या माहितीनुसार मराठा आरक्षणाच्या न्याय्य मागणीसाठी गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या संघर्षाला पुन्हा उभारी मिळाली असून संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आजपासून मुंबईतील आझाद मैदानावर संविधानिक आंदोलनाला सुरुवात झाली आहे. या आंदोलनाला जालना लोकसभा मतदारसंघाचे खासदार व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे वरिष्ठ उपाध्यक्ष डाॅ. कल्याण वैजिन