बुधवार दि27 ऑगस्टला सायंकाळी सहा वाजता साकोली येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांतर्फे मोठ्या उत्साहात साकोलीतील प्रत्येक वार्डात गणपती बाप्पांची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली साकोली येथील बस स्थानकावर नागरिकांच्या उपस्थितीमध्ये एसटी कर्मचारी गणेशोत्सव मंडळ तर्फे आगारप्रमुख सचिन आगरकर यांच्या हस्ते माजी आमदार डॉ.हेमकृष्ण कापगते यांच्या उपस्थितीत गणपती बाप्पांची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली