वंचित बहुजन आघाडीने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. जर समविचारी पक्ष सोबत आले तर ठीक, नाहीतर पक्ष 'एकला चलो रे'ची भूमिका घेणार आहे, अशी माहिती आज 13 सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजताववर्ध्यात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत पूर्व विदर्भ अध्यक्ष भगवान भोंडे यांनी माहिती दिली आहे