विटा जवळ चार चाकी आणि दोन चाकी समोर समोर दिसत भीषण अपघातात जाधववाडी येथील तरुण गंभीर जखमी आंबेगाव हद्दीत जाधव पोल्ट्री फार्म समोर हा विचार अपघात झाला या अपघातात सिद्धनाथ जाधव हात तरुण गंभीर जखमी झाला आहे कडेगाव येथील व्यवसायिक हा विट्याकडून कडेगाव कडे आपल्या चारचाकीने जात होता तर जाधव वाडी येथील सिद्धनाथ जाधव हा कडेगाव वरून विटा कडे येत असताना दोघांची समरसमोर भीषण धडक झाली