Chhatrapati Sambhajinagar, Chhatrapati Sambhajinagar | Aug 22, 2025
छत्रपती संभाजीनगर: पत्नी बचत गटाच्या हप्ता भरण्यासाठी गेली असताना जन्मदात्या पित्यानेच मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. घाबरलेल्या मुलींना हा संपूर्ण प्रकार आईला सांगितल्यानंतर पत्नीने नाराधाम पतीचे हात झाल्याने झोडून काढले. दरम्यान या प्रकरणी अतिप्रसंग करणाऱ्या नाराधाम पित्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.