निमित्त प्राथमिक आरोग्य केंद्र गिरड येथे सर्व लाभार्थ्यांना अवयव दान कसे करावे का करावे याचा कोणाला फायदा होतो व आपल्याला काय मिळते याची संपूर्ण माहिती वैद्यकीय अधिकारी मा. डॉ.श्री प्रशांत शेळके व डॉ.अभिजीत पाटील यांनी लाभार्थ्यांना समजून सांगितली यावेळी अवयव दानाची प्रतिज्ञा कशी घ्यावी व अवयव दानासाठी नोंद कोठे करावी कशी करावी याची संपूर्ण माहिती देऊन अवयव दान पंधरवाडा साजरा करण्यात आला. यावेळी आरोग्य निरीक्षक श्री बी एल गोसावी श्री केंदळे नाना एल.एस.ओ .व इतर कर्मचारी आणि लाभार्थी हजर होते