नांदगाव तालुक्यातील कासारी शिवारीतून महावितरण कंपनीचे गट्टू किंमत 75000 हे अज्ञात चोटणी चोरून नेले यासंदर्भात कुणाल पवार यांनी दिलेले तक्रानुसार अज्ञात चुलत्याविरोधात नांदगाव पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे संबंधित गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार बसते करीत आहे