आज दिनांक 29 सप्टेंबर दुपारी तीन मधून 30 मिनिटांनी माध्यमांना मिळालेली माहिती अशी ती सिल्लोड तालुक्यातील बाळापुर येथील दिव्यांग बांधवांनी बाळापुर ग्रामपंचायत समोर धरणे आंदोलन करीत शासनाच्या वतीने पाच टक्के अनुदान ग्रामपंचायत वसुली देण्यात येते मात्र अनेक वर्षापासून बाळापुर ग्रामपंचायतचे ग्रामसेवक हे सदरील बाबीकडे दुर्लक्ष करीत असून दिव्यांग बांधवांच्या मागणीकडे दुर्लक्ष करीत आहे अशी माहिती आंदोलन करतांनी माध्यमाने दिले आहे