आज दिनांक 2 सप्टेंबर 2025 वेळ रात्री आठ वाजून 30 मिनिटाच्या सुमारास मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अमित साटम यांनी प्रतिक्रिया दिल्या असून मराठा समाजाला पुन्हा एकदा न्याय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला असून मुख्यमंत्री देवाभाऊ यांचे आम्ही आभार व्यक्त करतो असे यावेळी आमदार अमित साटम म्हणाले.