दिनांक 27 ऑगस्ट रोजी पथकातील पोलीस अधिकारी आणि अंमलदार असे राहुरी पोलीस ठाणे अगदी मध्ये अवैध धंद्यांची माहिती काढत असताना किरण कुमार कबड्डी शाखा, अहिल्यानगर यांना गुप्त बातमीदारमार्फत माहिती मिळाली चढलेली लाल रंगाची सुपारी तंबाखू असे कर्नाटक या ठिकाणी आणून तेथून गुजरात राज्यांमध्ये गुटका बनवण्यासाठी शासनाचा कर चुकून आणि बनावट दिले तयार केले जात असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली त्यानुसार पथकाने चिंचोली गावच्या शिवारात हॉटेल महालक्ष्मी चौधरी पॅलेस येथे सापळा वाहने आणि ट्रक ताब्यात घेतली