Download Now Banner

This browser does not support the video element.

यवतमाळ: अकोला येथील अत्याचाराच्या घटनेतील आरोपीला कठोर शिक्षा होण्याकरीता यवतमाळ जिल्हाधिकारी निवेदन

Yavatmal, Yavatmal | Sep 13, 2025
अकोला शहरातील गुलजारपुरा भागात एका १३ वर्षीय भोई समाजाच्या अल्पवयीन मुलीवर झालेल्या पाशवी अत्याचारामुळे संतप्त झालेल्या महाराष्ट्र प्रदेश भोई समाज सेवा संघ यवतमाळ व महाराष्ट्र जनाधिकार संघर्ष सेना तथा सामाजिक संघटना प्रतिनिधी चे वतीने भोई समाज संघटनेचे अध्यक्ष श्री मारोतराव पडाळ यांचे नेतृत्वात मा जिल्हाधिकारी व मा पोलिस अधीक्षक साहेब यवतमाळ यांच्या मार्फत मा मुख्यमंत्री व गृहमंत्री महाराष्ट्र राज्य यांना निवेदन देऊन कठोर शिक्षा करण्याची निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us