आज दिनांक 25 ऑगस्ट रोजी रात्री साडेबाराच्या सुमारास कल्याण डोंबिवली महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड यांनी आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवलीच्या नागरिकांना आवाहन केलं आहे. गणपती बाप्पाची मूर्ती ही शाडू मातीने बनलेली असावी आणि प्लास्टर ऑफ पॅरिस टाळावे असा आवाहन त्यांनी केला आहे. तसेच यावेळी त्यांनी काही सूचना देखील केल्या आहेत.