Download Now Banner

This browser does not support the video element.

गडचिरोली: भाजप प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार डॉ देवराव होळी यांचे खाजगी स्विय सहायक तूषार सातपुते यांचे अपघाती निधन

Gadchiroli, Gadchiroli | Sep 3, 2025
भाजप प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार डॉ देवराव होळी यांचे स्विस साहायक तुषार सातपुते रा. खंडाळा तालुका चामोर्शी यांचा दोन दिवसापूर्वी हरणघाट पुलाजवळ अपघात झाला होता त्यांच्या डोक्याला व हातापायाला गंभीर दुखापत असल्याने नागपुर येथील एम्स रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान काल मध्यरात्री त्यांचे निधन झाले. आज दि. ३ सप्टेंबर बुधवार रोजी दुपारी ४ वाजता मूळ गाव खंडाळा येथे त्यांचावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us