साई श्रद्धा लॉन अर्जुनी मोरगाव येथे शिक्षक दिना निमित्त महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ गोंदिया, शाखा अर्जुनी मोरगाव च्या वतीने आयोजित सेवानिवृत्त शिक्षक, नवोदय प्रवेश पात्र/प्रवेशित गुरुजन पाल्य व पालक, उल्लेखनीय शैक्षणिक व सामाजिक कार्यरत गुरुजन तथा तालुक्यात बदलीने नव्याने रुजु झालेले शिक्षकवृंद यांचा सत्कार व शिक्षक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.