आज दिनांक 29 ऑगस्ट 2025 वार शुक्रवार रोजी सायंकाळी 6 वाजता भोकरदन जाफराबाद विधानसभा मतदारसंघाचे शरद पवार राष्ट्रवादी गटाचे माजी आमदार चंद्रकांत पाटील दानवे यांनी मराठा संघर्ष योद्धा मनोज जरंगे पाटील यांच्या मुंबई येथील आझाद मैदानावरील मराठा आरक्षणाच्या संदर्भात सुरू असलेल्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा देत उपस्थिती लावली आहे,याप्रसंगी त्यांनी सरकारने लवकरच मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी करत एक मराठा लाख मराठा च्या घोषणा दिल्या आहेत.