Download Now Banner

This browser does not support the video element.

श्रीगोंदा: पेडगाव येथे अवैध जुगार अड्ड्यावर पोलिसांची धडक कारवाई ₹५२ लाखांचा मुद्देमाल जप्त – २२ जुगारी अटकेत, २ फरार

Shrigonda, Ahmednagar | Aug 25, 2025
श्रीगोंद्यात अवैध जुगार अड्ड्यावर पोलिसांची धडक कारवाई ₹५२ लाखांचा मुद्देमाल जप्त – २२ जुगारी अटकेत, २ फरार श्रीगोंदा (प्रतिनिधी) – श्रीगोंदा पोलीस ठाण्याच्या पथकाने रविवारी मध्यरात्री पेडगाव रोडवरील सोनवणे वस्तीजवळील पत्र्याच्या शेडमध्ये सुरू असलेल्या अवैध जुगार अड्ड्यावर मोठी कारवाई केली. या कारवाईत तब्बल ₹५२ लाख ३१ हजार ७९० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी २२ जुगारींना अटक केली असून २ आरोपी फरार आहेत.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us