तालूक्यात शिवसेना( शिंदे गट) यांच्या वतीने शिवसेना सदस्य नोंदणी मोहीमेला जोमात सूरवात करण्यात आली आहे नूकतीच नागपूर येथे शिवसेना उबाठा गटाचे माजी जिल्हाप्रमूख सूरेंन्द्रसिंह चंदेल यानी शिंदे गटात जाहीर प्रवेश केला आहे आज दि.३१ जूलै गूरूवार रोजी दूपारी २ वाजता कूरखेडा येथे आयोजित सदस्य नोंदणी मोहीमेत मोठ्या संख्येत चंदेल यांचे समर्थक यूवक व नागरीकानी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा नेतृत्वावर विश्वास ठेवत शिवसेना शिंदे गटाची प्राथमिक सदस्यता स्विकारत पक्षात जाहीर प्रवेश केला.