दि.२१ ऑगस्ट रोजी वरुड काजी येथे आयुष्यमान भारत कार्ड शिबिरास तालुका आरोग्य अधिकारी डॉ सतीश रुणवाल यांनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी Mpw, गटप्रवर्तक, अशा घरोघरी जाऊन कार्ड काढत होते.प्रत्येक आरोग्य कर्मचारी गटप्रवर्तक व आशा यांनी प्रत्येकी आयुष्यमान भारत कार्ड दहा कार्ड काढणे बाबत सूचना देण्यात आल्या.