गडचिरोली : अहेरी, मे महिन्यात उभारलेले रस्ते आणि कलवट, काही महिन्यातच उखडून जायचे, रस्त्यावर जिकडे तिकडे खड्याचे साम्राज्य, सगळीकडे अपूर्ण अवस्थेतल्या बांधकांमामुळे नागरिकाना दररोज नाहक त्रास सहन कराव लागायचे अस संतंत्प सवाल नेहमीच जनतेकडून उमटायचे . अहेरीत निकृष्ठ कामगीरीचा जणूकाही कळसच गाठला होता यावर उपाय म्हणून महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमिटी महासचिव व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा विद्यमान संचालक मा. श्री अजयभाऊ कंकडालवार यांनी सार्वजनिक बांधकाम विभागावर धडाकेबाज हल्लाबोल करीत चक